022-24713283 / 24709558 mahabms55@gmail.com
भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश

भारतीय श्रम शोध मंडळ

मुख्यपृष्ठ  ›  भारतीय श्रम शोध मंडळ
उद्दिष्टे

भारतीय श्रम शोध मंडळ

भारतीय श्रम शोध मंडळ ही भारतीय मजदूर संघाची अभ्यास व संशोधन शाखा आहे. कामगार चळवळीच्या विचारसरणीचा अभ्यास, संशोधन व प्रशिक्षण याद्वारे नव्या पिढीतील युवा कार्यकर्त्यांची वैचारिक व संघटनात्मक जडणघडण करणे हे या मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

अभ्यास वर्ग

विभागनिहाय प्रतिनिधी

  अभ्यास वर्ग नोंदणी