भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय मजदूर संघाच्या वतीने आयोजित माझे घर बी एम एस घर या अभियानात सहभाग घेतल्या बदल आपले मनःपूर्वक आभार सदर फोटो आपल्या स्टेटसला ठेवून सहकार्य करावे धन्यवाद
“ सृष्टीचा निर्माता, इंद्रप्रस्थ, द्वारिका आदी विविध नगरांची निर्मिती करणारा आपल्या देशातील श्रमिकांचा पूर्वज भगवान विश्वकर्मा यांचे आपल्या संस्कृतीतील व समाजातील स्थान अनन्यसाधारण असे आहे. भगवान विश्वकर्माच्या त्यागाला समाजात आदराचे स्थान आहे... ”